Birthday Special : टीव्हीवरील मालिकेने करिअरची सुरुवात करणारी आम्रपाली दुबे आज बनली सुपरस्टार!
भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे हिचा आज वाढदिवस आहे. ही अभिनेत्री तिच्या अभिनयासोबतच नृत्यासाठीही ओळखली जाते. आम्रपाली तिचा आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. आम्रपालीची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. आम्रपाली ही अशी एक अभिनेत्री आहे जिने पवन सिंह, दिनेश लाल सिंह निरहुआ ते खेसारी लाल यांच्यासह अनेक लोकांसोबत काम केले आहे.
Most Read Stories