Alia Bhatt | ‘बोल्ड, ब्युटिफुल अँड इलिगंट…’, आलिया भट्टचे लूक एकस्पिरीमेंट तुम्हीही करू शकता ट्राय!
आलिया भट्ट ही त्या बॉलिवूड स्टार्सपैकी एक आहे, जिला सर्वोत्तम ‘फॅशन आयकॉन’ मानले जाते. आलियाने तिच्या हटके लूकने अनेकवेळा चाहत्यांना वेड लावले आहे. तुम्हालाही जर आलियाचे हे लूक ट्राय करायचे असतील तर, नक्की पाहा....
Most Read Stories