पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी आमिर खानला मोजावी लागली होती मोठी रक्कम
अभिनेता आमिर खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपीसून आमिर खान याची दुसरी पत्नी किरण राव त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगत आहे. तर आमिर खान याची पहिली पत्नी मुलांसोबत आनंदाने जगत आहे.
Most Read Stories