Ajay Devgn | लग्झरी गाड्या, करोडोंचे बँक बॅलन्स, आलिशान बंगला, अजय देवगण आहे कोट्यावधी संपत्तीचा मालक
बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण याचा भोला हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे भोला या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहेत. अजय देवगण हा रिअल लाईफमध्ये कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे.
Most Read Stories