Photo | मलायका अरोरा हिच्या प्रेमात मजनू बनून बर्लिनच्या रस्त्यावर फिरताना दिसतोय अर्जुन कपूर, चाहते म्हणाले…
बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा गेल्या काही वर्षांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याचा डेट करण्यास सुरूवात केलीये. हे दोघे सतत स्पाॅट होतात. यांचे काही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
Most Read Stories