Happy birthday Bobby Deol : अनेक चढ-उतारांनंतर बॉबी देओलचे ‘आश्रम’मधून दणदणीत पर्दापण!
बॉबी देओल हा बाॅलिवूडमध्ये धडाकेबाज अभिनेता म्हणून ओळखला जातो. आज बॉबी देओलचा वाढदिवस आहे. बरसात चित्रपटातून बॉबी देओलने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. 6 ऑक्टोबर 1995 रोजी बॉबी देओलचा पहिला चित्रपट ‘बरसात’ प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने देखील बॉबी देओलसोबत ‘बरसात’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
Most Read Stories