Dharmendra यांच्या नातीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्री फेल; ‘या’ क्षेत्रात तिने मिळवलं यश

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. वयाच्या १९ व्या वर्षी धर्मेंद्र यांचं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं. प्रकाश कौर यांच्यासोबत धर्मेंद्र यांचं दुसरं लग्न आहे. लग्नानंतर धर्मेंद्र मायानगरीत आले आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण केली... १९६० पासून त्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं. वडिलांप्रमाणे सनी देओल आणि बॉबी देओल यांनी देखील रुपेरी पडद्यावर राज्य केलं... पण फार कमी लोकांना धर्मेंद्र यांच्या दोन मुलींबद्दल माहिती आहे...

| Updated on: May 19, 2023 | 12:19 PM
 धर्मेंद्र  आणि प्रकाश कौर यांच्या दोन मुली अजीता आणि विजेता देओल बॉलिवूडपासून दूर आहेत.. अजीता आणि विजेता यांची मुलं देखील आता मोठी झाली आहे... पण त्यांची मुलं देखील आईप्रमाणे बॉलिवूडपासून दूर आहेत.. विजेता देओल हिची मुलगी एक प्रसिद्ध लेखिका आहे...

1 / 6
धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील काही सदस्य बॉलिवूड पासून  दूर आहेत. पण त्यांची एक नात लेखण क्षेत्रात उच्च स्थानी आहे.. धर्मेंद्र यांची नात माध्यमांसमोर देखील फार क्वचित येते...

2 / 6
धर्मेंद्र यांची नात प्रेरणा गिल बॉलिवूडपासून दूर आहे... पण लेखण क्षेत्रात प्रेरणा हिने स्वतःचं वर्चस्व प्रस्तापित केलं आहे. सध्या फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या नातीची चर्चा रंगत आहे..

3 / 6
धर्मेंद्र यांची पहिली मुलगी विजेता देओल 61 वर्षांची आहे. तिचा जन्म 21 जून 1962 रोजी झाला. विजेताने उद्योजक विवेक गिलसोबत लग्न केलं आहे. 17 डिसेंबर 1988 रोजी दोघांचे लग्न झालं. विजेता देओल 'राजकमल होल्डिंग्स अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड'च्या संचालक आहेत. विजेता - विवेक यांच्या मुलीचं नाव प्रेरणा गिल असं आहे.

4 / 6
प्रेरणा गिल चित्रपट कुटुंबातील असूनही ती झगमगत्या विश्वापासून दूर राहून साहित्य क्षेत्रात आपलं योगदान देत आहे. प्रेरणा गिल हिची आतापर्यंत तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. तिचं पहिले पुस्तक 'द फिमेल सुपरनॅचरल बीइंग इन कंटेम्पररी गॉथिक लिटरेचर अँड फिल्म' हे 2015 साली प्रकाशित झालं..

5 / 6
यानंतर प्रेरणा हिने 'इंडियाज मोस्ट हॉन्टेड: टेल्स ऑफ टेरिफायिंग प्लेसेस' (2019) आणि 'द शेफर्ड लाईज' (2010) ही पुस्तके लिहिली. महत्त्वाचं म्हणजे, सनी, बॉबी आणि अभय देओल अनेकदा त्यांच्या सोशल अकाऊंटवर त्यांच्या भाचीच्या पुस्तकांची पोस्ट शेअर करतात. फार कमी लोकांना माहित आहे की त्यांनी शेअर केलेली पुस्तके त्यांच्या भाचीने लिहिलेली आहेत. सध्या फक्त आणि फक्त प्रेरणी गिल हिची चर्चा रंगत आहे..

6 / 6
Follow us
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.