Manoj Bajpayee | नेपोटिझमवर मनोज बाजपेयी याने केले धक्कादायक विधान, म्हणाला निरर्थक…
बाॅलिवूड क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून नेपोटिझमचा विषय गाजताना दिसतोय. अनेकजण यावर भाष्य करणे देखील टाळतात. 2023 मध्ये जवळपास सात स्टार किड्स हे बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. यावर आता मनोज बाजपेयी याने मोठे विधान केले आहे.