स्टाईल बोलेतो रणवीर सिंह!, पाहा रणवीरचा नवा ‘अवतार’

| Updated on: Feb 16, 2022 | 11:55 AM
 अभिनेता रणवीर सिंह त्यांच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. त्याची स्टाईल नेहमी सोशल मीडियावर चर्चत असते. आताही त्याने असेच हटके फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेता रणवीर सिंह त्यांच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. त्याची स्टाईल नेहमी सोशल मीडियावर चर्चत असते. आताही त्याने असेच हटके फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

1 / 6
काळ्या रंगाची पॅन्ट, काळ्या रंगाचा टि-शर्ट, त्यावर जाणारं काळ्या रंगाचं हटके जॅकेट असा हा रणवीरचा नवा 'अवतार' अनेकांना आवडलाय. या सगळ्या लुकवर जाणारा काळ्या रंगाचा गॉगल त्याने घातलाय.

काळ्या रंगाची पॅन्ट, काळ्या रंगाचा टि-शर्ट, त्यावर जाणारं काळ्या रंगाचं हटके जॅकेट असा हा रणवीरचा नवा 'अवतार' अनेकांना आवडलाय. या सगळ्या लुकवर जाणारा काळ्या रंगाचा गॉगल त्याने घातलाय.

2 / 6
आता रणवीरने हा असे हटके फोटो शेअर केल्यावर त्यावर लाईक्सचा पाऊस तर पडणारच होता. त्याच्या या फोटोला  2 लाख 30 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

आता रणवीरने हा असे हटके फोटो शेअर केल्यावर त्यावर लाईक्सचा पाऊस तर पडणारच होता. त्याच्या या फोटोला 2 लाख 30 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

3 / 6
यासोबतच रणवीरने कूल लूकमधले फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये तो पांढऱ्या रंगाच्या टि-शर्टमध्ये दिसतोय.

यासोबतच रणवीरने कूल लूकमधले फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये तो पांढऱ्या रंगाच्या टि-शर्टमध्ये दिसतोय.

4 / 6
 या फोटोला  त्याने "Attitude of Gratitude" असं कॅप्शन दिलं आहे. रणवीरचं हे एक वेगळं फोटोशूटही त्यांच्या चाहत्यांना आवडलंय.

या फोटोला त्याने "Attitude of Gratitude" असं कॅप्शन दिलं आहे. रणवीरचं हे एक वेगळं फोटोशूटही त्यांच्या चाहत्यांना आवडलंय.

5 / 6
7 लाख 30 हजारांहून अधिक जणांनी त्याचे हे फोटो लाईक केलेत. त्याचा हा लूक तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

7 लाख 30 हजारांहून अधिक जणांनी त्याचे हे फोटो लाईक केलेत. त्याचा हा लूक तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

6 / 6
Follow us
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.