Salman Khan | सलमान खानला या गोष्टीची भिती, अभिनेत्याने व्यक्त केली मनातील खदखद, चाहत्यांना बसला धक्का
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. त्याचे कारणही तेवढे मोठे आहे. कारण सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. आता सलमान खान याने मनातील भिती व्यक्त केलीये.
Most Read Stories