Shah Rukh Khan | दहशतवादबद्दल शाहरुख खान याचे मोठे भाष्य ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसला. पठाण हा शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय.

| Updated on: May 18, 2023 | 5:02 PM
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वी पठाण हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या हा चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला आणि हा शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

1 / 5
शाहरुख खान

शाहरुख खान

2 / 5
शाहरुख खान हा म्हणाला की, हे दहशतवादी जो इस्लाम फॉलो करतात तो आमचा इस्लाम नाहीये. तो आमचा धर्मच नाहीये. इस्लाम धर्माचा विचार केला तर त्यात कुठेही असा उल्लेख हा करण्यात नाही आला. इस्लाम दया शिकवत असल्याचे देखील शाहरुख खान याने म्हटले.

3 / 5
शाहरुख खान म्हणाला, अल्लाह पवित्र कुराणमध्ये म्हणतो की, जर एखाद्या व्यक्तीने एका दुसऱ्या माणसाला बरे केले तर तो संपूर्ण मानवजातीला बरे करतो आणि जर त्याने एका मानवाला दुखवले तर तो संपूर्ण मानवजातीला दुखावतो.

4 / 5
या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा इस्लामबद्दल बोलताना दिसत आहे. शाहरुख खान याचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जुना आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटानंतर डंकी चित्रपटाचे शूटिंग हे सुरू केले आहे. जवान चित्रपटाच्या सेटवरील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.