Shah Rukh Khan | मुंबईत एका महिलेने शाहरुख खान याच्या कानशिलात लगावली, अभिनेत्याने सांगितला हा मोठा किस्सा

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने तूफान अशी कामगिरी नक्कीच केलीये. आता सध्या शाहरुख खान हा जवान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

| Updated on: Apr 22, 2023 | 3:34 PM
Shah Rukh Khan | मुंबईत एका महिलेने शाहरुख खान याच्या कानशिलात लगावली, अभिनेत्याने सांगितला हा मोठा किस्सा

1 / 5
काही दिवसांपूर्वी शाहरुख खान याला प्रश्न विचारण्यात आला की, पहिल्यांदा तू दिल्लीवरून मुंबईमध्ये ज्यावेळी दाखल झाला, त्यावेळी तू विमानाने की रेल्वेने आला होता. यावर शाहरुख खान याने एका जुना किस्सा देखील सांगितला.

2 / 5
शाहरुख खान याने जो किस्सा सांगितला. त्यावेळी तो बाॅलिवूडमध्ये स्टार नव्हता आणि तो पहिल्यांदाच मुंबईमध्ये दाखल झाला होता. शाहरुख खान म्हणाला की, मी दिल्लीवरून मुंबईसाठी येण्यासाठी सीट बुक केली होती.

शाहरुख खान याने जो किस्सा सांगितला. त्यावेळी तो बाॅलिवूडमध्ये स्टार नव्हता आणि तो पहिल्यांदाच मुंबईमध्ये दाखल झाला होता. शाहरुख खान म्हणाला की, मी दिल्लीवरून मुंबईसाठी येण्यासाठी सीट बुक केली होती.

3 / 5
त्यावेळी मला माहिती नव्हते की, कोणतीही रेल्वे मुंबईमध्ये येते त्यावेळी ती लोकलच होते. एक महिला प्रवासी तिच्या कुटुंबियांसोबत माझ्या सीटवर बसत होती. त्यावेळी मी त्यांना तिथे बसण्यास मनाई केली आणि त्यांना सांगितले मी सीट बुक केलेली आहे.

4 / 5
पुढे मी त्यांना म्हणालो तुम्ही महिला आहेत, तुम्ही बसू शकतात पण मी तुमच्यासोबतच्या इतरांना इथे बसू देणार नाहीये. हे ऐकून त्या महिलेला इतका जास्त राग आला की, तिने माझ्या कानाखाली जाळ काढला, हा किस्सा सांगताना शाहरुख खान हसताना दिसला.

5 / 5
Follow us
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.