शाहरुख खान की काव्या मारन, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?
IPL 2024 च्या फायन मध्ये केकेआरने (KKR) सनरायजर्स हैदराबाद (SRH) चा पराभव केला. टीमची मालकीण काव्या मरन आहे. तर अभिनेता शाहरुख खान KKR टीमचा को-ओनर आहे. तर दोघांमध्ये अधिक श्रीमंत कोण आहे.. अशी चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगली आहे. सोशल मीडियावर देखील काव्या आणि शहरुख यांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories