शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची केमिस्ट्री; चाहत्यांना देतात कपल गोल्स

अभिनेता शाहिद कपूर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेता कायम पत्नी मीरा राजपूत कपूर हिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. दोघे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.

| Updated on: Nov 24, 2023 | 8:21 PM
अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत कपूर हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत.  चाहत्यांमध्ये देखील त्यांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते.

अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत कपूर हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. चाहत्यांमध्ये देखील त्यांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते.

1 / 5
सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पत्नी मीरा आणि दोन मुलांसोबत शाहिद मुंबईतील आलिशान घरात राहतो.

सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पत्नी मीरा आणि दोन मुलांसोबत शाहिद मुंबईतील आलिशान घरात राहतो.

2 / 5
शाहिदची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, मीरा राजपूतने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मीरा कायम तिच्या वैवाहिक आयुष्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.

शाहिदची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, मीरा राजपूतने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मीरा कायम तिच्या वैवाहिक आयुष्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.

3 / 5
शाहिद कितीही व्यस्त असला तरी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ व्यतीत करताना दिसतो. शाहिदचे पत्नी आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

शाहिद कितीही व्यस्त असला तरी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ व्यतीत करताना दिसतो. शाहिदचे पत्नी आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

4 / 5
 शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत कपूर यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात येतं. अनेक ठिकाणी शाहीद पत्नीची काळजी घेताना दिसतो. कुटुंबियांच्या इच्छेनुसार दोघांनी लग्न केलं.

शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत कपूर यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात येतं. अनेक ठिकाणी शाहीद पत्नीची काळजी घेताना दिसतो. कुटुंबियांच्या इच्छेनुसार दोघांनी लग्न केलं.

5 / 5
Follow us
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.