शाहिद कपूर याच्या पत्नीच्या दिलखेच अदा, फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
अभिनेता शाहिद कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण आता अभिनेता पत्नीच्या सौंदर्यामुळे चर्चेत आला आहे. शाहिद याची पत्नी मीरा राजपूत हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories