Anupam Kher | अनुपम खेर यांना गंभीर दुखापत, चाहते चिंतेत, थेट चित्रपटाच्या शूटिंगवेळी घडले असे काही की

| Updated on: May 22, 2023 | 2:30 PM

बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर हे नेहमीच चर्चेत असतात. अनुपम खेर हे सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि काही व्हिडीओ शेअर करताना दिसतात. विशेष म्हणजे अनुपम खेर यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर हे नेहमीच चर्चेत असतात. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुपम खेर हे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच अनुपम खेर यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामुळे ते चर्चेत आहेत.

2 / 5
अनुपम खेर यांना चित्रपटाच्या शूटिंगवेळी मोठी दुखापत झालीये. अनुपम खेर यांच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसत आहे. अनुपम खेर यांना ही दुखापत चित्रपटाच्या सेटवर झालीये.

3 / 5
अनुपम खेर यांची ही पोस्ट पाहून त्यांचे चाहते चिंतेमध्ये आले आहेत. चाहते अनुपम खेर यांना काळजी घेण्याचे सांगताना दिसत आहेत. अनुपम खेर यांनी या फोटोसोबत एक पोस्टही शेअर केली आहे.

4 / 5
अनुपम खेर यांना दुखापत झाल्यानंतर त्यांची आई त्यांना म्हणाली की, अजून बाॅडी दाखवत फिर बाॅडी दाखवल्यामुळे तुला वाईट नजर लागली आहे.

5 / 5