‘तू हुस्न परी तुम जाने जहां…’, आलिया भट्टचा स्पेशल लूक पाहून चुकला चाहत्याच्या काळजाचा ठोका
अभिनेत्री आलिया भट्ट हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया भट्ट हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories