वयाच्या 23 व्या वर्षी अभिनेत्री स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगील आहे.
Follow us
सध्या सोशल मीडियावर ज्या अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अवनीत कौर आहे.
अभिनेत्री अवनीत कौर फक्त अभिनेत्री नसून सोशल मीडिया स्टार देखील आहे. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
अभिनेत्री अवनीत कौर हिने वयाच्या 22 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियते देखील मोठी वाढ झाली आहे.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत ‘टिकू वेड्स शेरू’ सिनेमातून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरला.
सोशल मीडियावर देखील अवनीत कौर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.