पारंपरिक लूकमध्ये दिशा पाटनीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहाण्याचा प्रयत्न करत असतात. आता अभिनेत्री दिशा पाटनी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड खास दिसत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.