काय घालायचं ज्याचा त्याचा प्रश्न, दिशा पाटनीच्या बिकिनी अवताराला तुम्ही म्हणणार, नार गुलजार!
दिशा पाटनी ही तिच्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमी हॉट अॅण्ड बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. आजही तिने असाच एक हॉट फोटो शेअर केला आहे.
Most Read Stories