कलाकार मंडळी त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. त्यासाठी ते जीममध्ये वर्कआऊट करताना दिसतात.
बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्नामवर वर्कआऊट करतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे. यात तिचा बोल्ड अंदाज पहायला मिळतोय.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून दिशा पाटनी आहे. तिने जीममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे.
दिशा पाटनी ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमी बोल्ड फोटो शेअर करताना पहायला मिळते.
असाच एक बोल्ड फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या तिच्या फोटोला 17 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.