जॅकलिन फर्नांडीस हिच्या दिलखेच लूकवर चाहत्यांच्या नजरा, फोटो तुफान व्हायरल

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा अंदाज आवडलेला आहे.

| Updated on: May 03, 2024 | 2:09 PM
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस  कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या दिवसागणिक वाढत असलेल्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या दिवसागणिक वाढत असलेल्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे.

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे.

2 / 5
आता देखील जॅकलिन हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगत आहे.

आता देखील जॅकलिन हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगत आहे.

3 / 5
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5
जॅकलिन फर्नांडीस  हिने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. अभिनेत्री फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर, बोल्ड आणि हॉट अदांमुळे देखील चर्चेत असते.

जॅकलिन फर्नांडीस हिने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. अभिनेत्री फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर, बोल्ड आणि हॉट अदांमुळे देखील चर्चेत असते.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.