Janhvi Kapoor | जान्हवी कपूरचा ‘हा’ बोल्ड लूक बघितला का?, पाहा फोटो…

| Updated on: Sep 22, 2022 | 10:52 AM

केशरी रंगाचा शॉर्ट आउटफिट जान्हवीने घातलांय. जान्हवीचा हा खास लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा बोल्ड लूक दिसतोय.

1 / 5
जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते. जान्हवी आपल्या चाहत्यांसाठी सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

2 / 5
जान्हवीचे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतात. नुकतेच जान्हवीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवीचा जबरदस्त लूक दिसतोय.

3 / 5
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये जान्हवी कपूरचा ग्लॅमर लूक दिसतोय. यावेळी जान्हवीने केशरी रंगाचे कपडे घातले आहेत.

4 / 5
केशरी रंगाचा शॉर्ट आउटफिट जान्हवीने घातलांय. जान्हवीचा हा खास लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

5 / 5
या ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा बोल्ड लूक दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून जान्हवीच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीये.