काजोलच्या बॉसी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री काजोल हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर काजोल कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.