क्लासी ड्रेसमध्ये काजोलच्या ग्लॅमरस अदा, दिवसागणिक वाढतोय अभिनेत्रीचा बोल्डनेस

अभिनेत्री काजोल कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्रीचा प्रत्येक लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडतो. आता देखील अभिनेत्री क्लासी ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Oct 11, 2024 | 2:56 PM
अभिनेत्री काजोल हिने 90 च्या दशकात चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री काजोल हिने 90 च्या दशकात चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

1 / 5
अभिनेत्री काजोल हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री क्लासी आणि बोल्ड दिसत आहे.

अभिनेत्री काजोल हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री क्लासी आणि बोल्ड दिसत आहे.

2 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी देखील काजोल हिचं सौंदर्य आणि बोल्डनेस कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील काजोल हिचं सौंदर्य आणि बोल्डनेस कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. काजोल फक्त पारंपरिक लूकमध्ये नाहीतर, वेस्टर्न लूकमध्ये देखील सुंदर दिसते.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. काजोल फक्त पारंपरिक लूकमध्ये नाहीतर, वेस्टर्न लूकमध्ये देखील सुंदर दिसते.

4 / 5
काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
Follow us
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी; हवाई दलाच्या विमानांची भरारी
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी; हवाई दलाच्या विमानांची भरारी.
'...पण माझं वय कसं कॉपी करणार?', रोहित पवारांचा कोणाला टोला?
'...पण माझं वय कसं कॉपी करणार?', रोहित पवारांचा कोणाला टोला?.
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे.