Kangana Ranaut | त्याने माझा खूप छळ केला, कंगना राणावत हिने या अभिनेत्यावर साधला निशाणा

कंगना राणावत हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. विषय कोणत्याही असो कंगना आपले मत मांडते. कंगना राणावत हिने आता जोरदार पध्दतीने ट्विटर पुनरागमन केले आहे.

| Updated on: Feb 20, 2023 | 4:08 PM
कंगना राणावत हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. विषय कोणत्याही असो कंगना आपले मत मांडते. कंगना राणावत हिने आता जोरदार पध्दतीने ट्विटर पुनरागमन केले आहे.

कंगना राणावत हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. विषय कोणत्याही असो कंगना आपले मत मांडते. कंगना राणावत हिने आता जोरदार पध्दतीने ट्विटर पुनरागमन केले आहे.

1 / 5
कंगना राणावत ही सध्या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटमुळे चर्चेत आहे. कंगनाने अलिकडेच #askangana नावाने सेशन आयोजित केले होते. यामध्ये अभिनेत्री चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसली.

कंगना राणावत ही सध्या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटमुळे चर्चेत आहे. कंगनाने अलिकडेच #askangana नावाने सेशन आयोजित केले होते. यामध्ये अभिनेत्री चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसली.

2 / 5
यावेळी एका चाहत्याने कंगना राणावत हिला विचारले की, तुमच्या आयुष्यातील सर्वात डिफायनिंग क्षण कोणता होता? यावर कंगना राणावत हिने जुन्या दिवसांची आठवण काढत मोठा खुलासा केला.

यावेळी एका चाहत्याने कंगना राणावत हिला विचारले की, तुमच्या आयुष्यातील सर्वात डिफायनिंग क्षण कोणता होता? यावर कंगना राणावत हिने जुन्या दिवसांची आठवण काढत मोठा खुलासा केला.

3 / 5
कंगना म्हणाली, मी खूप जास्त लहान होते आणि मी माझ्या घरातून पळून आले होते. यावेळी मुंबईसारख्या शहरामध्ये माझे शोषण करण्यात आले. मात्र, यावेळी कंगना राणावत हिने आदित्य पांचोलीचे नाव घेणे टाळले.

कंगना म्हणाली, मी खूप जास्त लहान होते आणि मी माझ्या घरातून पळून आले होते. यावेळी मुंबईसारख्या शहरामध्ये माझे शोषण करण्यात आले. मात्र, यावेळी कंगना राणावत हिने आदित्य पांचोलीचे नाव घेणे टाळले.

4 / 5
कंगनाने पुढे लिहिले की, मी खूप लहान असताना घर सोडले, मग मला एक व्यक्ती भेटली ज्याने माझा खूप जास्त मानसिक, शारीरिक आणि भावनिक छळ केला. कंगना राणावत हिचा निशाणा आदित्य पांचोलीवर होता.

कंगनाने पुढे लिहिले की, मी खूप लहान असताना घर सोडले, मग मला एक व्यक्ती भेटली ज्याने माझा खूप जास्त मानसिक, शारीरिक आणि भावनिक छळ केला. कंगना राणावत हिचा निशाणा आदित्य पांचोलीवर होता.

5 / 5
Follow us
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.