करीना कपूर कोण म्हणेल 44 वर्षांची, आजही दिसते प्रचंड बोल्ड आणि क्लासी

अभिनेत्री करीना कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये करीनाने फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना हिच्या फोटोंची चर्चा चर्चा रंगली आहे.

| Updated on: Sep 24, 2024 | 3:37 PM
अभिनेत्री करीना कपूर हिने इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

अभिनेत्री करीना कपूर हिने इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

1 / 5
करीना हिचा नुकताच वाढदिवस झाला. वाढदिवसासाठी अभिनेत्रीने खास लूक केला होता. करीना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

करीना हिचा नुकताच वाढदिवस झाला. वाढदिवसासाठी अभिनेत्रीने खास लूक केला होता. करीना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

2 / 5
वयाच्या 44 व्या वर्षी देखील करीना चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. करीना कपूर हिचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

वयाच्या 44 व्या वर्षी देखील करीना चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. करीना कपूर हिचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

3 / 5
करीना फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत असते.

करीना फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत असते.

4 / 5
करीना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करीना हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी असते.

करीना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करीना हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी असते.

5 / 5
Follow us
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.