कुटुंबासोबत करिश्मा कपूर हिने लुटला दिवाळी सणाचा आनंद, फोटो व्हायरल

कपूर कुटुंबामध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतो. याचीच झलक अभिनेत्री करिश्मा कपूर हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दाखवली आणि दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या...

| Updated on: Nov 12, 2023 | 5:03 PM
अभिनेत्री करिश्मा कपूर हिने दिवाळी सणाचा आनंद कुटुंबासोबत मोठ्या आनंदात घेतला. अभिनेत्रीने संपूर्ण कपूर कुटुंबाचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने दिवाळी सणाचा आनंद कुटुंबासोबत मोठ्या आनंदात घेतला. अभिनेत्रीने संपूर्ण कपूर कुटुंबाचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

1 / 5
करिश्मा कपूर हिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'कुटुंब, भोजन आणि सण...कसं सुरू झालं आणि कसं संपलं.....' असं लिहिलं आहे. अभिनेत्रीने पोस्ट केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

करिश्मा कपूर हिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'कुटुंब, भोजन आणि सण...कसं सुरू झालं आणि कसं संपलं.....' असं लिहिलं आहे. अभिनेत्रीने पोस्ट केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
संपूर्ण देशात दिवाळी सण मोठ्या आनंदात साजरा करत आहेत. सर्व-सामान्यांसह सेलिब्रिटी देखील दिवाळी सणाचा आनंद लूटत आहे. सेलिब्रिटी एकमेकांच्या घरी दिवाळी पार्टीसाठी हजेरी लावत आहेत.

संपूर्ण देशात दिवाळी सण मोठ्या आनंदात साजरा करत आहेत. सर्व-सामान्यांसह सेलिब्रिटी देखील दिवाळी सणाचा आनंद लूटत आहे. सेलिब्रिटी एकमेकांच्या घरी दिवाळी पार्टीसाठी हजेरी लावत आहेत.

3 / 5
कपूर कुटुंबाने देखील दिवाळी मोठ्या आनंदात साजरी केली. करिश्मा हिने आई - वडील, बहीण करिना कपूर हिच्यासोबत फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीने चाहत्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

कपूर कुटुंबाने देखील दिवाळी मोठ्या आनंदात साजरी केली. करिश्मा हिने आई - वडील, बहीण करिना कपूर हिच्यासोबत फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीने चाहत्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

4 / 5
करिश्मा कपूर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील भार मोठी आहे. करिश्मा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.