दिवसागणिक वाढतोय करिश्मा कपूर हिचा बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री करिश्मा कपूर हिचं सौंदर्य वयाच्या 50 व्या वर्षी देखील कमी झालेलं नाही. आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील करिश्माने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
Most Read Stories