करिश्मा कपूरच्या दिलखेच अदा, 50 व्या वर्षी चुकवतेय चाहत्यांच्या काळजाचा ठोका
अभिनेत्री करिश्मा कपूर आज बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील करिश्माने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. वयाच्या 50 व्या वर्षी देखील करिश्मा चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते.
Non Stop LIVE Update
Most Read Stories