Kriti Kharbanda | क्रिती खरबंदा हिचा बोल्डनेसचा जोरदार तडका, अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या लूकवर चाहते फिदा

| Updated on: May 19, 2023 | 4:53 PM

बाॅलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा ही नेहमीच चर्चेत असते. विशेष म्हणजे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी क्रिती खरबंदा ही सोशल मीडियावर कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. क्रिती खरबंदा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा ही नेहमीच चर्चेत असते. क्रिती खरबंदा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. क्रिती खरबंदा हिचा चाहता वर्गही मोठा आहे. आपल्या चाहत्यांचा संपर्कात क्रिती खरबंदा असते.

2 / 5
क्रिती खरबंदा ही सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच क्रिती खरबंदा हिने तिच्या नव्या लूकमधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
विशेष म्हणजे क्रिती खरबंदा हिचा हा नवा आणि बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. क्रिती खरबंदा हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

4 / 5
क्रिती खरबंदा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या एकदम बोल्ड आणि ग्लॅमरस लूक दिसत आहे. चाहते क्रिती खरबंदा हिच्या या फोटोमध्ये मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

5 / 5
क्रिती खरबंदा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. क्रिती खरबंदा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.