क्रिती सनॉन हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री क्रिती सनॉन गेल्या काही दिवसांपासून 'क्रू' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात क्रिती हिच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर आणि तब्बू यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories