धोनीच्या मेहुण्यासोबत विवाहबंधनात अडकणार बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री!

क्रिकेटविश्व आणि बॉलिवूड यांच्यामध्ये खास कनेक्शन आहे... अनेक अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेटपटूंसोबत लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली. आता क्रिकेटपटूंच्या नातेवाईकांसोबत देखील अभिनेत्रींच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. लवकरच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भारतीय क्रिकेटर धोनी याच्या मेहुण्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Aug 07, 2024 | 10:13 AM
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री क्रिती सनॉन आहे. क्रिती गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री क्रिती सनॉन आहे. क्रिती गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
रिपोर्टनुसार,  क्रिती लवकरच लग्न करणार आहे. क्रिती, महेंद्र सिंह धोनी याच्या मेहुण्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.

रिपोर्टनुसार, क्रिती लवकरच लग्न करणार आहे. क्रिती, महेंद्र सिंह धोनी याच्या मेहुण्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.

2 / 5
क्रिती सनॉन हिची कथित बॉयफ्रेंड कबीर बहिया हा क्रिकेटर धोनी याचा मेहुणा आहे. कबीर हा धोनीची पत्नी साक्षी हिचा चुलत भाऊ आहे. रिपोर्टनुसार, क्रिती - कबीर एकमेकांना डेट करत आहेत.

क्रिती सनॉन हिची कथित बॉयफ्रेंड कबीर बहिया हा क्रिकेटर धोनी याचा मेहुणा आहे. कबीर हा धोनीची पत्नी साक्षी हिचा चुलत भाऊ आहे. रिपोर्टनुसार, क्रिती - कबीर एकमेकांना डेट करत आहेत.

3 / 5
 गेल्या अनेक वर्षांपासून क्रिती - कबीर एकमेकांना डेट करत आहे. क्रिती आणि कबीर यांच्यामध्ये 9 वर्षांचं अंतर आहे. कबीर, क्रिती पेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून क्रिती - कबीर एकमेकांना डेट करत आहे. क्रिती आणि कबीर यांच्यामध्ये 9 वर्षांचं अंतर आहे. कबीर, क्रिती पेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे.

4 / 5
नुकताच, क्रितीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांनी ग्रीस याठिकाणी सुट्ट्यांचा आनंद लुटला. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

नुकताच, क्रितीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांनी ग्रीस याठिकाणी सुट्ट्यांचा आनंद लुटला. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

5 / 5
Follow us
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.