दिवसागणिक वाढतंय माधुरी दीक्षितचं सौंदर्य, अभिनेत्री चाहत्यांना देते फॅशन गोल्स
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
Most Read Stories