माधुरी दीक्षितच्या लाल ड्रेसमध्ये दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. लाल ड्रेसमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत.
Most Read Stories