माधुरी दीक्षित हिच्या आलिशान घराचे फोटो, भिंतींवर असलेल्या फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष
अभिनेत्री माधुरी दीक्षित आता बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. आता अभिनेत्री आलिशान घराचे फोटो पोस्ट केले आहेत
Non Stop LIVE Update
Most Read Stories