मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाली, ‘कायम अशा लोकांवर लक्ष केंद्रीत…’

अभिनेता अरबाज खान याच्यासोबत 2017 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. 2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी नात्याचा स्वीकार केला. पण गेल्या काही दिवसांपासून अर्जुन - मलायाका यांचा ब्रेकअप झाल्याची माहिती मिळत आहे.

| Updated on: Sep 10, 2024 | 3:56 PM
गेल्या 8 वर्षांपासून मलायका – अर्जुन एकत्र आहेत. पण आता दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी देखील मलायका – अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या.

गेल्या 8 वर्षांपासून मलायका – अर्जुन एकत्र आहेत. पण आता दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी देखील मलायका – अर्जुन यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या.

1 / 5
अखेर दोघे विभक्त झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघे एकत्र देखील दिसले नाहीत. शिवाय सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो देखील पोस्ट करताना दिसत नाहीत.

अखेर दोघे विभक्त झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघे एकत्र देखील दिसले नाहीत. शिवाय सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो देखील पोस्ट करताना दिसत नाहीत.

2 / 5
दरम्यान, मलायका कायम इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. आता अभिनेत्री एक क्रिप्टिक पोस्ट केली आहे. ज्यामुळे पुन्हा दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.

दरम्यान, मलायका कायम इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. आता अभिनेत्री एक क्रिप्टिक पोस्ट केली आहे. ज्यामुळे पुन्हा दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.

3 / 5
मलायका म्हणाली, 'कायम अशा लोकांवर लक्ष केंद्रीत करा, जे तुमच्या आनंदाने आनंदी होतात आणि तुमच्या दुःखाने दु:खी. अशीच लोकांची मनात खास जागा असते.' असं अभिनेत्री म्हणाली.

मलायका म्हणाली, 'कायम अशा लोकांवर लक्ष केंद्रीत करा, जे तुमच्या आनंदाने आनंदी होतात आणि तुमच्या दुःखाने दु:खी. अशीच लोकांची मनात खास जागा असते.' असं अभिनेत्री म्हणाली.

4 / 5
 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी नात्यावर मौन बाळगलं आहे. मलायका - अर्जुन यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी नात्यावर मौन बाळगलं आहे. मलायका - अर्जुन यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

5 / 5
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.