पांढऱ्या रंगाच्या साडीत मलायका अरोरा हिचा तोरा, फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत.
Most Read Stories