Malaika Arora हिचं साडीत फुललं सौंदर्य; चाहत्यांना देते फॅशन गोल्स

| Updated on: Aug 08, 2023 | 2:36 PM

सोशल मीडियावर सर्वत्र अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्या फोटोंची चर्चा. अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा... पाहा मलायका अरोरा हिचे व्हायरल होत असलेले साडीतील फोटो...

1 / 5
 अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. वयाच्या ४९ व्या वर्षी देखील मलायका प्रचंड ग्लॅमरस दिसते.

2 / 5
मलायका अरोरा फक्त तिच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये नाही तर, पारंपरिक साडीत देखील प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. मलायका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

3 / 5
मलायकाच्या फोटोंवर फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्या फुलून दिसतं.

4 / 5
 सोशल मीडियावर देखील मलायकाच्या फोटोंची चर्चा तुफान रंगलेली असते. सोशल मीडियावर मलायकाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

5 / 5
 सोशल मीडियावर मलायका कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मलायका कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.