बॅकलेस ब्लाऊज, काळी साडी आणि भन्नाट पोज… मौनी रॉयच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. काळ्या साडीत मौनी प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.