Nia Sharma : निया शर्माने शेअर केले हॉट फोटो, पाहा ग्लॅमरस अंदाज

नियाने फ्लोरल आउटफिट घातला आहे ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (Bollywood actress Nia Sharma's amazing photoshoot, See pictures)

| Updated on: Oct 29, 2021 | 2:39 PM
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आता नियाने पुन्हा तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आता नियाने पुन्हा तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

1 / 5
नियाने फ्लोरल आउटफिट घातला आहे ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यासोबतच नियाचे कुरळे केस तिला अधिक आकर्षक बनवत आहेत.

नियाने फ्लोरल आउटफिट घातला आहे ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यासोबतच नियाचे कुरळे केस तिला अधिक आकर्षक बनवत आहेत.

2 / 5
हे फोटो शेअर करताना नियाने लिहिले की, आकाशात उडणाऱ्या छोट्या पक्ष्याने मला सांगितले की गुलाबी रंग मला सूट करतो. नियाच्या या फोटोंवर चाहत्यांसोबतच सेलेब्सही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

हे फोटो शेअर करताना नियाने लिहिले की, आकाशात उडणाऱ्या छोट्या पक्ष्याने मला सांगितले की गुलाबी रंग मला सूट करतो. नियाच्या या फोटोंवर चाहत्यांसोबतच सेलेब्सही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

3 / 5
नियाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटच्या शो जमाई 2.0 मध्ये दिसली होती. या शोमध्ये नियासोबत रवी दुबे लीड रोलमध्ये होता. हा शो चांगलाच आवडला होता.

नियाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटच्या शो जमाई 2.0 मध्ये दिसली होती. या शोमध्ये नियासोबत रवी दुबे लीड रोलमध्ये होता. हा शो चांगलाच आवडला होता.

4 / 5
त्याच वेळी, नुकतंच नियाचं 'दो घुंट' हे गाणं रिलीज झालं ज्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या गाण्यात नियाचा बोल्ड लूक पाहायला मिळाला. सध्या नियाने तिच्या आगामी शोबद्दल कोणतेही अपडेट दिलेले नाही.

त्याच वेळी, नुकतंच नियाचं 'दो घुंट' हे गाणं रिलीज झालं ज्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या गाण्यात नियाचा बोल्ड लूक पाहायला मिळाला. सध्या नियाने तिच्या आगामी शोबद्दल कोणतेही अपडेट दिलेले नाही.

5 / 5
Follow us
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.