बॉलिवूड अभिनेत्री म्हटल्यावर बोल्डनेस लूक आलाच. सर्वच अभिनेत्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आपले बोल्ड फोटो कायमच शेअर करतात.
अभिनेत्री निकिता रावलने अत्यंत कमी वेळेमध्ये हीट चित्रपटांमध्ये काम करत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
निकिता रावल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. निकिता कायम सोशल मीडियावर बोल्ड लूकमधील फोटो शेअर करते.
निकिता रावलने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
निकिताने शेअर केलेल्या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला आहे. निकिताने पानाच्या मागे उभा राहून फोटोशूट केले. निकिताचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांचा पारा चांगलाच चढला आहे.