Nora Fatehi Birthday : कॅनेडियन डान्सर ते बॉलिवूडची टॉप आयटम गर्ल, कसा आहे अभिनेत्री नोरा फतेहीचा प्रवास? जाणून घ्या…

अभिनेत्री नोरा फतेही हिचा आज 30 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

| Updated on: Feb 06, 2022 | 8:10 AM
अभिनेत्री नोरा फतेही हिचा आज 30 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

अभिनेत्री नोरा फतेही हिचा आज 30 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

1 / 6
 नोरा फतेही ही मूळची कॅनेडियन डान्सर आहे. तसंच तिने मॉडेलिंगदेखील केलं आहे.  नोराने हिंदी, तेलगू, मल्याळम आणि तमिळ भाषांमधल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

नोरा फतेही ही मूळची कॅनेडियन डान्सर आहे. तसंच तिने मॉडेलिंगदेखील केलं आहे. नोराने हिंदी, तेलगू, मल्याळम आणि तमिळ भाषांमधल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

2 / 6
नोरा तिच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे. 'ओ साकी-साकी',  'कुसु- कुसु', 'छोड देंगे', 'एक तो कम है जवानी' ही गाणी सुपरहिट ठरण्यात नोराचा मोठा वाटा आहे. तिचा डान्स, तिचे हावभाव प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात.

नोरा तिच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे. 'ओ साकी-साकी', 'कुसु- कुसु', 'छोड देंगे', 'एक तो कम है जवानी' ही गाणी सुपरहिट ठरण्यात नोराचा मोठा वाटा आहे. तिचा डान्स, तिचे हावभाव प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात.

3 / 6
नोराचं चुकतंच आलेलं 'डान्स मेरी राणी' हे गाणंदेखील सुपरहिट ठरलं. हे गाणं गुरु रंधावाने गायलंय. या गाण्याच्या प्रमोशनच्या वेळी नोराला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ती यातून बरी झाली.

नोराचं चुकतंच आलेलं 'डान्स मेरी राणी' हे गाणंदेखील सुपरहिट ठरलं. हे गाणं गुरु रंधावाने गायलंय. या गाण्याच्या प्रमोशनच्या वेळी नोराला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ती यातून बरी झाली.

4 / 6
डिसेंबर 2015 मध्ये 'बिग बॉस'च्या 9 व्या सिझनमध्ये नोराने वाइल्ड कार्ड एन्ट्री केली. ती 83 दिवस बिगबॉसच्या घरात होती. तसंच तिने 'झलक दिख ला जा'मध्ये देखील होती.

डिसेंबर 2015 मध्ये 'बिग बॉस'च्या 9 व्या सिझनमध्ये नोराने वाइल्ड कार्ड एन्ट्री केली. ती 83 दिवस बिगबॉसच्या घरात होती. तसंच तिने 'झलक दिख ला जा'मध्ये देखील होती.

5 / 6
दोन दिवस आधी नोराचं इन्स्टाग्राम अकाउंट इंटरनेटवर दिसत नव्हतं पण नंतर थोड्याच वेळात ते पुन्हा पुर्ववत झालं. याबाबत इन्स्टाग्राम स्टोरी ठेवत तिने सांगितलं की, "माझं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला पण तो फसला."

6 / 6
Follow us
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.