नोरा फतेही हिचा बॉसी लूक, काळ्या सूटमध्ये अभिनेत्री चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स
अभिनेत्री नोरा फतेही हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. नोरा कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या बॉसी लूकची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories