Nora fatehi हिच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा; फोटो सर्वत्र व्हायरल
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही (Nora fatehi) हे सध्या सोशल मीडियावर आपल्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री एका नवीन लूकमध्ये दिसली. सध्या सर्वत्र फक्त आणि नोरा हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories