मै चली मै चली… मोकळे केस, डोळ्यात चमक, हातात पर्स, ‘नोरा’चा न्याराच तोरा, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है!
अभिनेत्री नोरा फतेही बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमी फॅन्सी कपडे घालताना दिसते. पण आता तिचा हा नवा अवतार जरा वेगळा आहे.
Most Read Stories