अभिनेत्री नोरा फतेही बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमी फॅन्सी कपडे घालताना दिसते.
नोराला नुकतंच मुंबईत स्पॉट केलं गेलं. तेव्हा ती तिच्या नेहमीच्या तिच्या स्टाईलपेक्षा वेगळ्या अंदाजात पहायला मिळाली.
नोराने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
स्लिव्ह्जलेस कुर्ता आणि त्यावर जाणारी प्लाझो पॅन्ट घातली होती.
नोराचा हा तोराच न्यारा आहे! हा ड्रेसही नोराला उठून दिसतोय.
तिचा हा नवा आणि हटके अंदाज तुम्हाला आवडला का? तिचा हा लुक तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून जरूर सांगा.