लेहेंग्यात प्रचंड सुंदर दिसतेय पूजा हेगडे, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories