Rashmika Mandanna हिच्या दिलखेच अदा; चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या 'ॲनिमल' सिनेमामुळे चर्चेत आहे. 'ॲनिमल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केली आहे. नुकताच 'ॲनिमल' सिनेमाची सक्सेस पार्टीसाठी झाली. पार्टीमध्ये रश्मिका हिने काळ्या रंगाचा हॉट ड्रेस घातला होता. सध्या सर्वत्र रश्मिका हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories