लाल ड्रेसमध्ये रवीना टंडनच्या लेकीच्या दिलखेच अदा, चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी हिने अद्याप बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान पक्क केलं नसलं तरी, राशा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील राशा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.
Most Read Stories